
नागपूर
नागपूरच्या राजाच्या विसर्जनास सुरुवात,जाणून घ्या विसर्जनाचे मुहूर्त
नागपूरच्या राजाच्या विसर्जनास सुरुवात झाली असून कोरोनांच्या नियमामुळे यंदा विसर्जनाची मिरवणूक अत्यंत साध्या पद्धतीने काढण्यात आली आहे
जाणून घ्या गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त
यावर्षी अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या-
💠 सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत
💠 दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
💠 संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46
💠 रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)
💠 सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)
💠 अनंत चतुदर्शी तिथी प्रारंभ : सकाळी 05 वाजून 06 मिनिटांनी
💠 अनंत चतुदर्शी तिथी समाप्ती : दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजून 35 मिनिटांनी