पूर्व विदर्भ

वर्ध्यात संचारबंदी 1 जूनपर्यंत,किराणा फळे भाजी एक दिवस आड उघडणार

वर्ध्यात संचारबंदी 1 जून पर्यंत वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज दिले आहे

नवीन आदेशाप्रमाणे किराणा,बेकरी,डेयरी,मिठाई,पिठाची गिरणी,खाद्य पदार्थांची सर्व दुकाने सोमवार, बुधवार,शुक्रवार तर सर्व भाजीपाला व फळ विक्रते यांची दुकाने मंगळवार,गुरुवार आणि शनिवार यादिवशी घरपोच सेवा पुरविण्याचे अटीवर सकाळी 7 से दुपारी 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे

हॉटेल,रेस्टॉरंट,खानावळ आणि शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहील,ग्राहकांना स्वतः जाऊन पार्सल घेता येणार नाही

सर्व प्रकारचे समारंभावर बंदी असून अंत्यविधी 20 व्यक्तीच्या उपस्थित पार पाडण्याचे आदेश

सर्व पेट्रोल पंप सकाळी 7 से 11 वाजेपर्यंत सुरू राहू शकतात 

सर्व शासकीय,निमशासकीय ,खाजगी कार्यालये व आस्थापना सदर कालावधीत कार्यालयीन वेळेनुसार 15% शमतेने शुरु राहतील

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!