
महाराष्ट्र
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता: आरोग्यमंत्री राजेश टोपे
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तिसरी लाट किती काळ राहील, किती लांबेल आपल्याच हातात आहे. नियंमांचे पालन करायला पाहिजे असे महत्वपूर्ण विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे
टोपे यांच्या या विधानानंतर नागरिकांमध्ये तिसरी लाट येण्याबाबत तर्क वितर्क सुरू झाले आहे, कोरोणाची दुसरी लाट महाराष्ट्रासाठी फार घातक ठरली होती आणि मोठ्या प्रयत्नानंतर प्रशासनाला या लाटेवर अंकुश लावण्यात यश मिळविले होते