नागपूर

नागपूरात ५ कोचिंग क्लासेसवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर, ता. १६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. १६ सप्टेंबर) रोजी हनुमाननगर झोन, धंतोली झोन, सतरंजीपूरा झोन, लकडगंज झोन व मंगळवारी झोन अंतर्गत ५ कोचिंग कलासेसवर कारवाई करुन रु. ३७,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!