
नागपूर
15 सप्टेंबर रोजी नागपूरात लसीकरण…….
बुधवार, 15 सप्टेंबर रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्डचे 18 व 45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू राहिल तर कोव्हॅक्सिनचे 18 व 45 वर्षावरील नागरिकांसाठी नमूद केंद्रांवर लसीकरण सुरू राहिल…