
नागपूर
९० डुकरे पकडली
शहरातील पाळीव तसेच मोकाट डुकरांना पकडण्याकरीता तामिळनाडू येथील पथकाने बुधवारी ( ८ सप्टेंबर) रोजी ९० डुकरे पकडले.
आशीनगर झोन आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाचा जवानांनी टेका नाका, एकता नगर, टीपू सुलतान चौक, आटोमोटीव्ह चौक, कामगार नगर, सम्यक नगर, कपीलनगर, इंदौरा मैदान परिसरातील ९० डुकरे पकडण्यात मदत केली.