
नागपूर
भाजपा युवा मोर्चा पश्चिम नागपूर द्वारा जावेद अख्तर यांच्या व्यक्तव्याविरोधात प्रदर्शन
भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम नागपूर द्वारे जावेद अख्तर यांचे वक्तव्य “आर.एस.एस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जैसे संघटन तालीबान की तरह हे. इनके रास्ते मे संविधान रुकावट बन रहा.” याचा निषेध करीत गिट्टीखंदान चौक येथे त्यांचा पुतळा जाळण्यात आला.
यावेळी शहर युवा मोर्चाचे महामंत्री दीपाशू लिंगायत, असिफ (गुड्डू) खान, विक्रम ग्वालबशी (नगरसेवक), सागर विजय घाटोळे, अक्षय शर्मा, संदीपन शुक्ला, कमलेश पांडे, विकी पांडे, उदय मिश्रा, रोहीत त्रिवेदी, ईशान जैन, विजय सिंह ठाकूर, विकास माहुरे, ज्योत्स्ना नेगे, समीर मांडले, अनमोल पोराते, नितेश वानखेड़े, गुलशन ढोबले, प्रशिक मून, रज्जु भाई, ईशान चौरसिया, आकाश बानिया, विनित शर्मा, सौरभ शाहू, अजय मेश्राम, कृष्णा यादव, गौरव पाठक, दिपेक्ष यादव, आशीष तिवारी, व दिनेश आमले अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.