
नागपूर
नागपूर: 22 ऑगस्टला लसीकरण नाही
रविवार 22ऑगस्ट रोजी मनपा व शासकीय केंद्रावर लसीकरण होणार नाही. तथापी सोमवार 23 ऑगस्ट रोजी मनपा व सर्व शासकीय केंद्रावर नेहमीप्रमाणे लसीकरण करण्यात येईल असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे
मागील तीन ते चार दिवसांपासून नागपुरात लसीकरणाच्या वेग वाढला असून नागरिकही लस घेण्याला प्राथमिकता देत आहे