
विजय वडेट्टीवार यांचा वर्धा जिल्हा दौरा
वर्धा दि 12 :- इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार 13 ऑगस्ट ला जिल्हयाच्या दौऱ्यांवर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.
13 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता कमलाई निवासस्थान नागपूर येथून आष्टी कडे प्रस्थान सकाळी 9.45 वा. शासकिय विश्रामगृह आष्टी येथे आगमन व राखीव सकाळी 10.00 वा. आष्टी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्दारा ‘व्यर्थ न हो बलीदान ’ या अभियान कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.00 वा. आष्टी येथून आर्वी कडे प्रयाण दुपारी 01.00 वा.आर्वी येथे आगमन. दुपारी 02.00 वा. आर्वी येथून वर्धा कडे प्रयाण दुपारी 03.00 वा. शासकीय विश्रामगृह वर्धा येथे आगमन व राखीव. दुपारी 03.10 वा. मदत व पुनर्वसन विभाग कोविड 19 इतर मागास बहुजन कल्याण (आश्रमशाळा) विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होईल. दुपारी 3.45 वा. वर्धा येथून नागपूर कडे प्रस्तान करतील.