
Breaking News
महाराष्ट्रात अनलॉक ची नवीन नियमावली जाहिर,हॉटेल रात्री 10 पर्यंत,मंदिर आणि चित्रपटगृह बंदच राहणार
महाराष्ट्रात अनलॉक ची नवीन नियमावली जाहिर ,15 ऑगस्टपासून लागू होणार
हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. कमी आसनक्षमतेच्या अटीसह हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.
अन्य नियामवली खालीलप्रमाणे
धार्मिकस्थळे,मंदिर बंदच राहणार
चित्रपटगृह/नाट्यगृह बंदच राहणार
मॉलमध्ये 2 डोज घेतलेल्यांना प्रवेशाची परवानगी
जिम रात्री 10 पर्यंत सुरू राहणार
लग्नसोहळास 100 लोकांना परवानगी
खाजगी ऑफिस ला 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी