
नागपूर
एडवोकेट सतीश हरदयाल पशीने यांचे निधन
शंकरनगर नागपूर निवासी ॲड .सतीश हरदयाल पशीने यांचे हृदयविकाराने आज दि. १० ऑगष्ट रोजी दुपारी ३ वाजता. दुःखद निधन झाले.
अंतिम संस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले त्यांच्या मागे २ मुले संदीप आणि सौरभ पशिने व बराच मोठा आप्त परिवार सोडून गेले .