नागपूर

नागपूर : इयत्ता दहावीची गुणपत्रके तसेच साहित्याचे वाटप  नियोजित वितरण केंद्रावर 

नागपूर, दि. 3 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल (इयत्ता 10वी) ऑनलाईन 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे.

विद्यालयांना गुणपत्रके व इतर साहित्याचे वाटप नियोजित वितरण केंद्रावर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच नागपूर ग्रामीण व नागपूर शहरातील विद्यालयांना विभागीय मंडळ कार्यालयात शनिवार, दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत करण्यात येणार असल्याचे विभागीय मंडळ कार्यालयाकडून  कळविण्यात आले आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!