नागपूर

नागपूर : कोणत्याही शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये रविवारी लसीकरण नाही

नागपूर, ता. २४ :शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोविशीइल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपा क्षेत्रातील कोणत्याही शासकीय व मनपाच्या लसीकरण केन्द्रांवर रविवारी ( २५ जुलै) रोजी नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!