पूर्व विदर्भ

वर्धा नदीच्या पात्रात आढळले वाहत आलेले 2 मृतदेह,ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आव्हान

वर्धा:   आज शनिवारी दुपारच्या सुमारास धानोरा गावाजवळील वाहणाऱ्या वर्धा नदीत 2 मृतदेह तरंगताना आढळून आले.

आढळलेले मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत असून त्यांची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे, यामध्ये एक पुरुष व एका स्त्रीचा मृतदेह असल्याची आशंका आहे.

घुघुस पोलीस याबाबत तपास करीत असून सदर मृतदेह हे ग्रामीण भागातून वाहून आले की काय याबाबत सखोल चौकशी करीत आहे,पोलिसांनी लोकांना आव्हान केले की मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मदत करावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!