
मनोरंजन
सैराटनंतर आर्ची परश्याची भेट,फोटो आले चर्चेत
सैराट चित्रपटात आर्ची आणि पर्श्याची भूमिका साकारून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश यांनी पूर्ण महाराष्ट्राला याड लावले होते
या दोघांची सैराट नंतर प्रत्यक्ष आयुष्यात भेट झाली आणि दोघांचे फोटो चर्चेत आले आणि फॅन्सनी दोघांना पुन्हा एकत्र चित्रपटात पाहायचे आहे ही इच्छा व्यक्त केली
‘बऱ्याच काळानंतर तुमच्या जुन्या मित्राला भेटण्याचा आणि मैत्रीत कोणताच बदल न झाल्याचा आनंदच निराळा आहे,’ असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना पोस्ट करताना दिलं आहे.