
ग्रामीण
सावनेर येथील पूरग्रस्तांसाठी करण्यात येत आहे तात्पुरती व्यवस्था
सावनेर (प्रतिनिधी) : सर्व नदी काठावरील लोकांना सूचित करण्यात येत आहे की,पहलेपार परिसरातील लोकांकरिता,पलिया हिंदी शाळा येथे पर्यायी व्यवस्था केलेली आहे.
यशवन्तबाबा झोपड पट्टी येथील लोकांची व्यवस्था सुभाष प्राथमिक शाळा येथे करण्यात आलेली आहे,तसेच मुरलीधर मंदिर परिसर,व किल्ला पुरा येशील नदीजवळील लोकांची व्यवस्था अभयनकर प्राथमिक शाळा येथे केलेली आहे