
नागपूर
नागपूरात आतापर्यंत जवळजवळ 12 लाख नागरिकांचे लसीकरण
नागपूरात लसीकरणाची अद्यावत स्थिती
(21 July 2021)
पहिला डोज :-
आरोग्य सेवक – 46508
फ्रंट लाईन वर्कर – 53397
18 + वयोगट – 296881
45 + वयोगट – 176465
45 + कोमार्बिड – 89124
60 + सर्व नागरिक – 193722
पहिला डोज – एकूण : – 856097
दूसरा डोज :-
आरोग्य सेवक – 26980
फ्रंट लाईन वर्कर – 27951
18 + वयोगट – 15747
45 + वयोगट – 121413
45 + कोमार्बिड – 27628
60 + सर्व नागरिक – 118771
दूसरा डोज – एकूण – 338490
संपूर्ण लसीकरण एकूण : – 11,94,587