
पश्चिम विदर्भ
अकोल्यात पावसाचा रौद्ररूप, मुसळधार पावसाने जनजीवन अस्तव्यस्त
अकोला : राज्यातील अनेक भागांसह अकोल्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची सूरवात झाली आहे काल सायकाळी रिमझीम पाऊस सुरू झाला आणि रात्री पावसाने जोर धरला आणि रात्री रौद्र रूप धारण केले
अद्यापही हा पाऊस पडत आहे या पावसामुळे रस्त्यावर पूर्ण पाणी साचले असून रस्ते नाल्या तुंबल्या आहे.
डाबकी रोड परीसरात पाणी पाणी रोड वर साचलेल्या पाण्याची पातळी गुडघ्यावर गजानन महाराज मंदिराच्या परिसरात तुंबले पाणी साईकील मोटर सायकल जाउ शकत नाही नाल्या चोक अप झाल्या आहेत शास्त्री नगर येथे सुध्दा अतीमुसळधार पाऊस पडत आहे नाल्या तुंब भरल्या आहेत व ह्या परीसरातील लाईन (लाईट) सुध्दा गेली आहे
सिंधी कॅम्प परिसरात लोकांच्या घरात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे