नागपूर

नागपूर: कोणत्याही शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये बुधवारी लसीकरण नाही

नागपूर, ता. २० :शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोविशीइल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपा क्षेत्रातील कोणत्याही शासकीय व मनपाच्या लसीकरण केन्द्रांवर बुधवारी ( २१ जुलै) रोजी नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!