नागपूर

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना पितृशोक,चित्रकार दिगांबर मनोहर यांचे निधन 

नागपूर दि 7 जुलै: प्रसिद्ध चित्रकार दिगांबर मनोहर यांचे आज सकाळी 11 :30 ला दुःखद निधन झाले

अंबाझरी घाट येथे 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांचे मागे 3 मुले प्रसिद्ध शेफ विष्णू की रसोई चे संचालक विष्णू मनोहर प्रविण प्रफुल हे मुले मुलगी सुचित्रा अतुल सहस्त्र भोजनी आणि बराच आप्त परिवार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!