पूर्व विदर्भ

वर्धेत पाच जुलैला 18 वर्षावरील लोकांसाठी खालील ठिकाणी पहिला डोस उपलब्ध

उद्या दिनांक 5 जुलै 2021 ला

*covaxin* 18 वर्षा वरील सर्वा करिता पहिला डोज करिता खालील ठिकाणी उपलब्ध असेल

वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत.

प्राथमिक आरोग्य केंद्र *आंजी*,

आरोग्य उपकेंद्र *पिपरी मेघे*,

आरोग्य उपकेंद्र *नालवाडी*,

आरोग्य उपकेंद्र कामठी अंतर्गत *पवनूर*,

आरोग्य उपकेंद्र मांडवा अंतर्गत *पुलई*,

आरोग्य उपकेंद्र *पवनार*,

आरोग्य उपकेंद्र *महाकाळ*

आणि

आरोग्य उपकेंद्र *पेठ*

करिता लस उपलब्ध झाली असून वरील केंद्रांवर लसीकरण होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!