
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील 8 खेळाडूंची टोकीयो ऑलिंम्पिकसाठी निवड
टोकीयो ऑलिंम्पिक -2020 चे आयोजन 23 जुलै ते 5 सप्टेंबर 2021 दरम्यान करण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 8 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना शासन आर्थिक मदतीसह सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. राज्यशासन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी आवश्यक ती मदत करीत असल्याचे श्केदार यांनी सांगितले.
राही जीवन सरनोबत, तेजस्वीनी सावंत, अविनाश मुकुंद साबळे, प्रवीण रमेश जाधव, चिराग चंद्रशेखर शेट्टी, विष्णू सरवानन, स्वरुप महावीर उन्हाळकर, सुयश नारायण जाधव, हे आठ खेळाडु टोकियो ऑलिंम्पिकसाठी पात्र ठरले आहे.