
Breaking News
पावसाळा सुरू झालाय,डेंग्यू मलेरियाच्या मच्छर तयार होणार नाही याची काळजी घ्या
पावसाळा सुरू झालाय. त्यामुळे यापूर्वी वापरात असलेल्या कुलरमधील पाणी काढून टाकी स्वच्छ करा. डेंग्यू मलेरियाच्या मच्छर तयार होणार नाही याची काळजी घ्या…