
महाराष्ट्र
कांग्रेसच्या एकमेव खासदाराने आमदार पत्नीसोबत घेतली राज ठाकरेंची भेट,चर्चेला उधाण
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर सोबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली,या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर व त्यांच्या पत्नी वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे नेता बाळा नांदगावकर यांचीही भेट घेतली
या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू झाली असून बाळू धानोरकर यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे मायभूमी न्यूज ला सांगितले मात्र त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळ बळ उडाली आहे
#RajThackeray #AmitThackeray
#MNSAdhikrut #MNS4MAHA #mns9sms
#मनसे #MNS