पश्चिम विदर्भ

वाशिममध्ये सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार शनिवार रविवार सोडून

#वाशिम जिल्ह्यात संचारबंदीची सुधारित नियमावली लागू; निर्बंध शिथिल

💠 सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार

💠 अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी, रविवारी बंद

💠 हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा

💠 चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मंगल कार्यालये, शाळा, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!