
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत 1 जून नंतरही निर्बंध कायम राहण्याचे संकेत,जाणून घ्या कोणते आहेत हे जिल्हे
करोनाचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ अधिक असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणखी १५ दिवसांपर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा दर नियंत्रित असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता असून, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३१ मेपर्यंत निर्णय घेतील,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली.
1 जूननंतर या जिल्ह्यात निर्बंध कायम राहण्याचे संकेत
अहमदनगर,अकोला,अमरावती,बीड,बुलढाणा,सातारा,
गडचिरोली,कोल्हापूर,उस्मानाबाद,रत्नागिरी,सांगली,सिंधुदुर्ग,सोलापूर,वाशिम,यवतमाळ
या जिल्ह्यात शितिलथा मिळण्याचे संकेत
नागपूर,औरंगाबाद,चंद्रपूर,धुळे,भंडारा,गोंदिया,हिंगोली,जालना,जळगाव,परभणी,लातूर,मुंबई शहर,मुंबई सुबरबन,नांदेड,नंदुरबार,नाशिक,पुणे,ठाणे,रायगड,वर्धा
शेवटचा निर्णय 31 मे ला घेण्यात येईल आणि नवीन नियमावली जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे