
पश्चिम विदर्भ
अकोल्यात लॉकडॉउननंतर आज बँक उघडताच तौबा गर्दी,बघा व्हिडिओ विश्वास बसणार नाही
अकोला दि 18 मे: लॉकडाउन सुरू असताना बँक ही बंद होत्या, काल संध्याकाळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी आजपासून बँका उघडण्याचे आदेश दिले
आज सकाळी बँक उघडताच लोकांची तौबा गर्दी झाली
क्लिक करून बघा व्हिडीओ