
महाराष्ट्र
चक्रीवादळ ‘तौक्ते’चा महाराष्ट्रात प्रवेश !
अरबी समुद्रामध्ये घोंगावत असलेलं चक्रीवादळ लवकरच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून तातडीची बैठक गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली असून या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते
समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी 71 मदत केंद्रे सुरू; हवामान विभागानुसार कोकण, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा व विदर्भात सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे