
पूर्व विदर्भ
वर्धा जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटासाठी 5 केंद्रावरून लस दिली जाणार
वर्धा जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटासाठी 5 केंद्रावरून लस दिली जाणार आहे,दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत ही लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यात वर्धा, पुलगांव,कारंजा,आर्वी आणि हिंगणघाट येथे ही लस दिली जाणार आहेे यासाठी ऑनलाईन बुकीग करणे गरजेचे आहे