
नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर सहकार्यवाह सुधीर जोशी यांच्या पुत्राचे निधन
नागपूर : दि. 26
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर सहकार्यवाह सुधीर जोशी यांच्या पुत्राचे वयाच्या अवघ्या पंचविश्या वर्षी निधन झाले
केदार सुधिर जोशी ( केदार मेडिकोज चे संचालक) खापरी रहिवासी याचे आज स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, नागपूर येथे दुःखद निधन झाले. केदार जोशी हे विदर्भ फार्मसी असोसिएशन नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष होते. त्यांच्या मागे आई, बाबा, एक लहान भाऊ आणि बराच मोठा आप्तपरिवार सोडून गेले. केदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर सहकार्यवाह सुधीर जोशी यांचे मोठे पुत्र होते.
न्यु खापरी पुनर्वसन घाटावर शोकाकुल वातावरणात अंंतिम संस्कार करण्यात आले.👆