
नागपूर
गड़करींच्या प्रयत्नांना पुनः यश,मोबाइल टेस्टिंग वैन नागपुरात दाखल
नागपूरात कोरोना संक्रमण दररोज नवीन उच्चांक बनवताना दररोज़ 80 ते 100 लोकांचे प्राण जात आहे, जिल्ह्यात ऑक्सीजन,बेड्स,रेडमेसिवर इंजेक्शन यांचा तुड़वड़ा निर्माण होत आहे,अश्या कठिन परिस्थित केंद्रीय मंत्री आणि नागपुरचे खासदार नितीन गडकरी यांनी पुढ़ाकार घेत या जीवनदायी वस्तु नागपुरात आनन्यासाठी प्रयत्न सुरू केले
#RTPCR_Testing Lab at Nagpur.
नितीन गडकरी यांनी केलेल्या विनंतीनुसार ‘स्पाईस हेल्थ’च्या वतीने आरटी-पीसीआर टेस्ट करण्यासाठीची मोबाईल टेस्ट लॅब नागपूरमध्ये दाखल झाली आहे. या लॅबद्वारे ४२५ रूपयांत प्रतिदिन २५०० लोकांची टेस्ट केली जाणार आहे. तीन ते चार दिवसांत इन्स्टॉलेशननंतर ही लॅब सुरू होईल.