Breaking Newsमहाराष्ट्र

महाराष्ट्रात बँकाच्या व्यवहाराच्या वेळेत बदल

महाराष्ट्रासह अनेक राज्यानी बँकेच्या व्यवहारासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील बँकांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच चेक क्लियरन्सचं काम चालणार आहे. हा निर्णय 23 एप्रिलपासून लागू होईल. तसे आदेश देण्यात आले आहेत. (Maharashtra and Uttar Pradesh bank opening and closing time has been changed to avoid Corona virus transmission to employee)

दरम्यान, देशात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे यूएफबीयू ने आईबीएला एक निवेदन दिले आहे. यामध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत सार्वजनिक कामाचे तास कमी करावेत अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच कामाचे हे तास प्रतिदवस तीन तासापर्यंत आणावेत, अशी मागणीसुद्धा यूएफबीयूने केली आहे.

Mybhumi News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!