पश्चिम विदर्भ

कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह होता दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून, वाशिमच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

वाशिम : कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून ठेवला ठेेवला होता, वाशिम लेडी हार्डिंग कोव्हिड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  ( Washim COVID Hospital kept Dead Bodies for two days wrapped in Bed sheet)

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याबाबत काही नियम आहेत. मात्र दोन दिवस आधी मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाला बेडशीटमध्ये झाकून ठेवलं जात असल्याचा गंभीर प्रकार वाशिम लेडी हार्डिंग कोविड रुग्णालयात घडत आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या या हलगर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर रुग्णांचा जीव संकटात पड़न्याची भीति व्यक्त होते आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!