
ग्रामीण
कमलादेवी शामसुंदर मिनियार यांचे निधन
हिंगणा दिनांक 23 फेब्रुवारी (प्रतिनिधी)
रायपूर हिंगणा येथील व्यवसायिक श्यामसुंदर मिनियार यांच्या पत्नी कमलादेवी मिनियार यांचे (वय 69 वर्ष ) बुधवार दिनांक 23/02/2022 ला यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर 24 फेब्रुवारी ला 10.30 वाजता रायपूर हिंगणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पती श्यामसुंदर मिनियार, मुलगा नवीन मिनियार तीन मुली नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे