
आज गुढीपाडवा , ही 1 वस्तू घरी घेऊन या आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही…
आज हिंदू नवीन वर्ष सुरू झाले आहे, आणि या नवीन वर्षी आपण जर आपल्या घरामध्ये ही वस्तू आणली र त्यामुळे आपल्या घरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आयुष्यभर आपल्या ला पैशाची कमी पडणार नाही
मोरपंख
मोरपंख मुळातच पवित्र मानला जातो. भगवान श्री कृष्णा ला मोरपंख अतिशय पवित्र होता. भगवान श्री कृष्णांनी आपल्या मुकुटावर या मोरपंखास स्थान दिलेलं होतं.
मित्रांनो वास्तुशास्त्र सुद्धा असं मानत की ज्या ठिकाणी मोरपंख असतो, त्या ठिकाणी केलेलं प्रत्येक काम हे यशस्वी होते. मोरपंख असलेल्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.
मित्रांनो मोरपंख खरेदी केल्यानंतर तो तुम्ही आपल्या घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर लावा. जेणेकरून धन प्राप्ती, पैशाची प्राप्ती मोठ्या प्रमाणात होईल. तुमच्या घरी कधीही पैशाची टंचाई जाणवणार नाही.
उत्तर दिशेला मोरपंख लावल्याने माता लक्ष्मी आणि कुबेर देव प्रसन्न होतात आणि आपल्याला धन प्राप्ती होते.
पूर्व दिशेच्या भिंतीवर मोरपंख लावल्याने आपल्या घरातील आजारपण दूर होते. जर तुमच्या घरी आजारपण असेल तर पूर्व दिशेला सुद्धा एक मोरपंख लावा.