
वाशिम
वाशिम जिल्ह्यात नवीन 19 कोरोना बाधित,76 डिस्चार्ज
वाशिम दिनांक 16 फेब्रुवारी (प्रतिनिधी)
वाशीम जिल्ह्यात मागील 24 तासात 19 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 76 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे
*जिल्ह्यात नव्याने १९ कोरोना बाधीत*
*७३ व्यक्तींना डिस्चार्ज*
*वाशिम*:
शहर-३, अनसिंग-१,वारला-१
*मालेगाव*:
वाडीरामराव-१,चोंडी-१,बोर्डी-१,
गंगालवाडी-१
*कारंजा*:
दत्त कॉलनी-१
*रिसोड*:
मोप-१,भर जहागीर-२, मांडवा-१,जवळा-१,आंचळ-१,
रिठद-१
*मंगरूळपीर*:
शहर-१
*जिल्ह्याबाहेरील एका बाधीताची नोंद*
*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:
एकूण पॉझिटिव्ह-४५६३७
एॅक्टिव्ह-२९३
डिस्चार्ज-४४७०४
मृत्यू-६४०