
नागपूर
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अजनी वन दौरा,केले मोठे विधान,पहा व्हिडिओ
नागपूर दिनांक 14 फरवरी (महानगर प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज अजनी वन परिसराची पाहणी केली आणि इंटर मॉडेल स्टेशन बाबत मोठे विधान केले आहे पहा व्हिडिओ