पूर्व विदर्भ

वर्धेत 1000 पेक्षा जास्त कोरोना टेस्ट आणि 47 पॉझिटिव्ह

वर्धा दिनांक 12 फेब्रुवारी (प्रतिनिधी) 

वर्धेत नवीन कोरोना रुग्णसंख्येचा वेग मंदावत असल्याचे दिसून येत आहे , आज 1000 पेक्षा जास्त लोकांची कोरोणा चाचणी करण्यात आली आणि 47 नवीन कोरोना बाधित मिळाले

 

*24 तासात झालेल्या चाचण्या- 1011*

 

*आजचे एकूण पॉझिटिव्ह -47*

*वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 47*

*इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0*

*होम आयसोलेशन मध्ये असलेले एकून – 341*

*आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 514181*

*अहवाल प्राप्त – 514181*

*निगेटिव्ह -452822*

*प्रलंबित अहवाल- 0*

 

*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 57830*

 

*आज कोरोनामुक्त- 383*

*एकूण कोरोनामुक्त – 56346*

*आज एकूण मृत्यू -0*

*आज जिल्हा मृत्यू- 0*

*एकूण मृत्यू 1347*

*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 382*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!