Breaking Newsमहाराष्ट्र

राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहे.

दहावीची जूनमध्ये आणि बारावीची मे अखेर परीक्षा घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!