पूर्व विदर्भ

वर्धेत 104 कोरोना टेस्ट आणि 11 नवीन कोरोना रुग्ण

वर्धा दिनांक 7 फरवरी ( प्रतिनिधी )

वर्धेत मागील 24 तासात केवळ 11 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे पण केवळ 104 कोरोना चाचणीत हे नवीन रुग्ण आढळून आले आहेत

*वर्धा कोरोना अपडेट*

*दि 7 फेब्रुवारी 2022*

*24 तासात झालेल्या चाचण्या- 104*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह -11*

*वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह – 11*

*इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0*

*होम आयसोलेशन मध्ये असलेले एकून – 1901*

*आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 510703*

*अहवाल प्राप्त – 510703*

*निगेटिव्ह -449654*

*प्रलंबित अहवाल- 0*

 

*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 57520*

*आज कोरोनामुक्त- 205*

*एकूण कोरोनामुक्त – 54239*

*आज एकूण मृत्यू -1*

*आज जिल्हा मृत्यू- 1*

*एकूण मृत्यू 1345*

*ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह – 1979*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!