Breaking News

वाशीम जिल्ह्यात आणखी १५५ कोरोना बाधीत;५१ व्यक्तींना डिस्चार्ज

वाशिम दिनांक 21 जानेवारी ( प्रतिनिधी )

वाशीम जिल्ह्यात आज पुन्हा 100 पेक्षा जास्त करण्याचे नवीन रुग्ण मिळाल्याने प्रशासनाची चिंता वाढतच आहे

आज खालीलप्रमाणे नवीन कोरोना रुग्ण मिळाले

 

*वाशिम* : शहर-१६,कोंढाळा-१,तोरणाळा-१,अनसिंग-६,शेलू-४,ईलखी-२,ब्रम्हा-१,काजळा-१,घोटा-२,नालंदानगर-१,लाखाळा-१,आययुडीपी-१,मोहजा-१, आंबेडकर चौक-१,कोयली-१,रिसोड नाका-२, सिव्हिल लाइन्स-३,अडोळी-२, बालाजी नगर-१,लाखी-१, पंचशील नगर-१,हनवतखेडा-२,जांभरुण-१,सावरगाव जहाँ-१,सावरगाव जीरे-१,काळे फैल-१,सावरगाव-१,अल्लडा प्लॉट-१, यशवंत नगर-१,हिवरा-१,चिखली-१, बाभुळगाव-१, रेल्वे कॉलनी-१

 

*कारंजा*: जवाहरनगर-१

 

*मंगरूळपीर*:शहर-२१,दाभा-१,कोळंबी-२,अबापुर-१,गीरडा-२,जोगलदरी-४,सोनखास-१,अरख-१,दाभडी-१,शेगी-१,नांदगव्हाण-१,बेलखेडा-१,मोहरी-४,जनुना-२, गणेशपुर-२,ईचा-२,वनोजा-६,कासोळा-२,सायखेडा-१,शेलुबाजार-५, चिखली-२,आसेगाव-१,गोगरी-१,लाठी-१,पोटी-१

 

*रिसोड*:शहर-१, कवठा-१

 

*मालेगाव*:शहर-६,मेडशी-४,कुरळा-१,कवरदरी-१,किन्हीराजा-१,मैराडोह-१,जऊळका-२,कनोजी-१,वारंगी-१,रिधोरा-१

 

*जिल्ह्याबाहेरील ३ बाधीताची नोंद झाली आहे*

 

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

एकूण पॉझिटिव्ह-४२७००

ऍक्टिव्ह -६६६

डिस्चार्ज-४१३९४

मृत्यू-६३९

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!