
Breaking News
कोरोना योद्धा आशा वर्कर सविता कुकडे यांच निधन
कोरोना चे काम करीत असताना भरतवाडा यूपीएची नागपूर येथील आशा वर्कर सविता कुकडे 38 वर्षीय यांचे दुःखद निधन झाले. त्यांना CITU तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यांचा अंतिम संस्कार कळमना येथे करण्यात आला. पाठीमागे मुलगा व मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार सोडून गेल्या.