नागपूरपूर्व विदर्भमहाराष्ट्र

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या मतदारसंघातील कामासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली.

अचलपुर मतदारसंघ व आदिवासी बहुल भाग धारणी तालुक्याचा सर्वागीण विकास व रोजगार निर्मीतीसाठी विविध प्रकल्पांची अमलबजावणी तसेच रस्ते विकासाच्या विवीध कामासंबंधी राज्यमंत्री बच्चू कडू  यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!