
Breaking Newsमहाराष्ट्र
औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणारा लॉकडाउन रद्द
औरंगाबादमध्ये (Aurangabad) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे 10 दिवसांचा मिनी लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, स्थानिक व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या विरोधामुळे प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे. औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणार लॉकडाउन रद्द करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणार लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे, पुढील आदेश येईपर्यंत शहरात लॉकडाऊन नसणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे.
#lockdown #maharashtra