
महाराष्ट्र
गृहमंत्री अमित शाह आणि पवारांमध्ये भेट झाली असेल तर त्यात चुकीचं काय? संजय राउत
राजकारणात कोतीही भेट गुप्त नसते
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गुप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेट झाली की नाही याची माहिती नाही. मात्र अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, असं शिवसेना नेता संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राजकारणात कोतीही भेट गुप्त नसते,सर्व गोष्टी बाहेर येतात असेही संजय राऊत म्हणाले