आज कार्यक्रम

राधाकृष्ण मंदिराचे पुजारी यांचे निधन

भाजी मंडी चौक, सीताबर्डी येथील रहिवासी व राधाकृष्ण मंदिराचे पुजारी प्रमोदकुमार ब्रह्मनंदजी शर्मा यांचे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.

त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे गोपाल व राम ही दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!