नागपूर

वीज बिल वसुली करीता गेलेल्या वीज कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

*महावितरण कंपनी नागपूर शहर जयताळा वितरण केंद्र त्रिमूर्ती नगर सबडिव्हीजन,काँग्रेस नगर डिव्हीजन नागपूर येथील घटना.

वीज ग्राहक वाठ यांच्याकडे रु.५०००/- थकबाकी वसुली करीता गेले असता वीज ग्राहक कडून जबर हमल्यात ताञिंक कामगार लाईनमन सुखदेव केराम याना लोखंडी राडने जबर मारहान करत गंभीर जखमी केले.या घटनेनतंर सोनेवाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असुन आरोपिस अटक केलेली आहे.

घटनेनंतर सुखदेव यांना इस्पितळात दाखल केले असून घटनेची माहिती होताच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन असोसिएशनचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून कडक कारवाईचे करीत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!