
Breaking News
या तारखे पासून महाराष्ट्रात सुरू होणार शाळा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
महाराष्ट्रात शाळा सुरू होण्याचा अखेर मुहूर्त सापडला असून चार ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरू करण्याची परवानगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे
याच यापूर्वीही बदला शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र करुणा चा प्रादुर्भाव पाहता हा निर्णय नंतर रद्द करण्यात आला आता मात्र करुणा चे नियम पाळून शाळा सुरू करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत
मार्च २०२० पासून राज्यातील शाळा करोनामुळे बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही दुष्परिणाम होत असल्याचे विविध अभ्यासातून समोर आले आहे. यामुळे प्रत्यक्ष शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी सूचना शिक्षणतज्ज्ञ सातत्याने करत आहेत. याचा विचार करून लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.